जिल्हा
डोंगरी बुजुर्ग ग्रामपंचायत मध्ये झालेल्या कामाची चौकशी करावी-मिरचुले…
कित्येक कामे निस्कृष्ट दर्जाचे
तुमसर वार्ता:-पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क ला मिळालेल्या माहितीनुसार तुमसर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या डोंगरी बुजुर्ग ग्रामपंचायत मध्ये झालेल्या कामाची चौकशी करण्यात यावी अशी चेतन मिरचुले माजी सरपंच व वर्तमान सदस्य यांनी मागणी केली.




