क्राइम
ट्रक आणि दुचाकी च्या धडकेत दुचाकीस्वार ठार…
वाहतूक नियंत्रण पोलिसांच्या कर्तव्यावर प्रश्न चिन्ह❓
भंडारा जिल्हा वार्ता:-तुमसर-बावनथडी महामार्गावर तुमसर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या टुमनी नाल्याजवळ सायं. 6.30 वाजे दरम्यान परसवाडा ता. तुमसर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती चे धान्य खरेदी -विक्री व्यापारी प्रविन बबलु खवास हे आपल्या दुचाकी क्र. MH-36/E 3769 तुमसर वरुन जात असताना टुमनी नाल्याजवळ भरधाव वेगाने धावणाऱ्या ट्रकने दुचाकी ला जोरदार धडक दिली त्याने दुचाकी ट्रकच्या चाकाखाली आल्याने प्रविण खवास याचा जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळवरुन पसार झाला. पोलीस त्यांच्या शोधात आहे.
तुमसर शहरात बरेचसे असे अपघात झाले असून ह्या शहरात देव्हाडी, मिटेवानी, सिहोरा, खापा अशा चारही बाजूंनी वाहने भरधाव वेगाने धावत असतात ज्याने अपघातात वाढ होत आहेत व नागरिक आपले जिव गमवत आहेत.

अशी परिस्थिती लक्षात घेताच




