क्राइम
भरगाव वेगाने धावणाऱ्या वाहणावर ट्राफिक पोलीसांचे नियंत्रण असावे.
टुमनी नाल्याजवळ झालेला मृत्यू टळला असता…
तुमसर वार्ता:-भंडारा जिल्ह्यातील तुमसर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या तुमसर च्या जवळ टुमनी नाल्याजवळ अपघाती मृत्यू प्रविण खवास ह्या ईसमाचा झाला. असे अपघात महामार्गावर वेगाने धावणाऱ्या वाहणामुळे घडतात. अशा वेगाने धावणाऱ्या वाहनावर
वाहतूक नियंत्रण शाखा तुमसर
ने अंकुश लावणे ही काळाची गरज आहे.
प्रविण खवास ह्या अपघाती मृत्यू प्रकरणानंतर वरीष्ठ पोलीस प्रशासन कोणती कार्यवाही करतात ह्या सर्वांचे लक्ष वेधून आहे.



