जिल्हा

प्रहार दिव्यांग संघटनांनी दिले निवेदन पालकमंत्री यांना

भंडारा वार्ता:-दिनांक :- 26/जनवरी 2025 रोज रविवार ला जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा येथे “प्रहार दिव्यांग संघटना भंडारा जिल्हा” “रविभाऊ मने जिल्हा अध्यक्ष भंडारा “यांच्या प्रमुख उपस्थित दिव्यांग व्यक्ती वर होतं असलेल्या समस्या सोडवण्यात यावा या करीता “संजयजी सावकारे साहेब पालकमंत्री ” भंडारा, यांना निवेदन सादर उपस्थित सर्व पदाधिकारी व दिव्यांग व निराधार बांधव उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button