क्राइम
का कार्यवाही होत नाही ह्या गोरखधंद्यावर❓

भंडारा/नागपूर:-भंडारा जिल्ह्यातील शासकीय रेती डेपो वर अवैधरित्या रेती चा साठा केला जातो परंतु ह्या डेपो आणि ट्रक वर कोणताही अधिकारी कार्यवाही करण्यास तयार नाही.
आरटीओ भंडारा/नागपूर, तहसीलदार तुमसर, उपविभागीय अधिकारी तुमसर,जिल्हा खनिकर्म अधिकारी भंडारा, पोलीस महानिरीक्षक नागपूर, प्रदुषण नियंत्रण मंडळ भंडारा कार्यवाही करत नाही❓ असी माहिती मिळत आहे की ह्या डेपो सोबत त्या काही हितगुज संबंध तर नाही असा प्रश्न परिसरातील जनतेला पडलेला आहे.
परंतु
स्थानिक गुन्हे शाखा भंडारा
ने तर कार्यवाही करणे काळाची गरज आहे.परंतु आता भंडारा जिल्हा मराठी पत्रकार संघ ह्या विषयावर बारकाईने लक्ष देत आहे.



