जिल्हा
ह्या ग्रामपंचायत मधिल झाली चौकशी…

तुमसर वार्ता:-प्राप्त माहितीवरून झालेल्या विकासासाठी खर्च झालेला निधी व कामाच्या तक्रारी वरुन पंचायत समिती स्तरावरील अधिकाऱ्यामार्फत चौकशी झालेली आहे. चौकशी मध्ये काय सापडतं ह्याकडे गावकरी व तक्रारदांराचे लक्ष वेधून आहे.



