Uncategorized
हे झाले भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री…
भंडारा वार्ता:-महाराष्ट्र राज्यात मा. देवेन्द्र फडणवीस सा. यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी.राधाकृषणन यांच्या आदेशान्वये शासनाचे उपसचिव यांच्या सहिनिसी सर्व जिल्हात पालकमंत्री पदी घोषणा केली. त्यापैकी भंडारा जिल्हाला लाभलेले महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय वामन सावकारे यांची पालकमंत्री म्हणून कार्यभार सांभाळतील.
