राज्य
तुमसर मध्ये नवीन डी. वाय. एस. पी. रुजु…
कानून, व्यवस्था कायम राखन्यात प्रथम प्राधान्य
भंडारा जिल्हा वार्ता:-भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे रश्मिता राव मॅडम यांच्या ठिकाणी नवीन उपविभागीय पोलीस अधिकारी ह्या पदावर श्रीयुत पांडुरंग गोफने पदस्थ झाले आहेत.
महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातुन आलेले आहेत.
मा. गोफने यापूर्वी मुंबई, पुणे, परभणी, रायगड ह्या ठिकाणी पद भूषविले.




