जिल्हा
शेती पिकांची नुकसान भरपाई साठी निवेदन सादर…

तुमसर वार्ता:-पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क ला मिळालेल्या माहितीनुसार ता. 9,10 व 11 सप्टेंबर 2024 सतत तिन दिवस पावसामुळे शेतकऱ्यांचे शेतातील पिकांचे खुप नुकसान झालेले असल्याने त्वरित पंचनामे करून शासनाकडून मदत मिळावी यासाठी मा. तहसीलदार तुमसर मोहन टीकले यांना भाजपा जिल्हा किसान मोर्चा अध्यक्ष हरेन्द्र रंहागडाले, तुमसर तालुका किसान मोर्चा अध्यक्ष डॉ. अशोक पटले, अनुसूचित जाती भाजपा जिल्हा अध्यक्ष लक्ष्मीकांत सलामे, जिल्हा सचिव विनोद पटले, गोपाल येळे, रविंद्र बोबचे, राम बिसने, राहुल शुक्ला यांनी निवेदन सादर केले.



