Uncategorized

दोन भावडांचा अपघातात मृत्यू…

करडी वार्ता:-अपघाती मृत्यू चे खुप प्रकार घडत आहेत. शासनाने वाहन नियंत्रण करण्यासाठी उपाययोजना करने काळची घरज आहे. दुचाकी व फोर व्हीलर वाहने खुप भरगाव वेगाने धावत असताना पाहवयास मिळतात.


असाच एक प्रकार करडी गावातील दोन भावडांचा मृत्यू अपघातात झाला असल्याचे प्रकरण घडले आहे. करडी येथील प्रज्ज्वल साठवनेआणि निखिल साठवने हे दोन्ही भाऊ बाहेर गावी शिकत होते. सुट्टी असल्याने ते आई-वडीलांच्या भेटीला गावी आले होते. काही कामानिमित्त ते दुचाकी ने देव्हाडी ला जात असतांना साखर कारखानाजवळ एका अज्ञान वाहनाने धडक मारल्याने प्रज्ज्वल चा जागीच मृत्यू झाला तर निखिल चा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेची नोंद करडी पोलीस स्टेशन ला केली असून तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली बिट अंमलदार व सिपाई करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button