राज्य

जिल्हा पोलीस अधीक्षक नुरल हसन भंडारा जिल्ह्यातील जनतेसाठी कायदा,शातंता व सुव्यवस्था राखण्यासाठी अथक प्रयत्नशील !

भंडारा जिल्हा (पोलीस कि आवाज न्युज):-2014 बॅचचे IPS अधिकारी यांनी मोठ्या परिश्रमाने संघर्षात शिक्षण घेऊन IPS अधिकारी झाले. ते उत्तर प्रदेश राज्यातील पिलीभीत येथील हरीरायपुर छोटाशा गावातील असुन हिंदी मिडीयम मधुन दहावी व बाराहवी चे शिक्षण घेतले नंतर त्यांनी आय. आय. टी. करण्यासाठी प्रयत्न केले परंतु त्यांचा नंबर आय. आय. टी. नाही लागला त्यांनी बी टेक करुन मुंबई मध्ये डॉ. डॉ.होमी भाभा अनुसंधान केन्द्र येथे नोकरी केली. त्यांचे वडील सुप्रीम कोर्टात चपराशी ह्या पदावर कार्यरत होते. श्रीयुत हसन साहेबांना चीकाटी व जिद्द खुप असल्याने त्यांना सिव्हिल सर्व्हिस मध्ये जास्त प्रमाणात लगाव असल्याने व देशातील लोकांची सेवा करण्यासाठी त्यांनी UPSC चा अभ्यासक्रम सुरु केला ते त्यामध्ये त्यामध्ये ते अयशस्वी झाले पण ते खचले नाहीत वयाच्या अठ्ठावीस व्या वर्षी ते IPS झाले.ते नागपूर ह्या ठिकाणी DCP तर वर्धा ह्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक ह्या पदावर कार्यरत होते.

*त्यांच्या या कामगिरी मुळे सडक परिवहन मंत्री नितीन गडकरी व तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस* यांची तारीफ सुध्दा केती होती! भंडारा जिल्ह्यातील जनतेसाठी नवनियुक्त पोलीस अधीक्षक नुरल हसन साहेब शांतता, कायदा व सुव्यवस्था साठी अथक प्रयत्नशील राहतील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button