नाकाडोंगरी वार्ता:-तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी गावात तुमसर-मोहाळी विधानसभा क्षेत्राचे आमदार राजुभाऊ कारेमोरे व मित्र परीवार यांच्या कडून 1सप्टेंबर 2024 ला निशुल्क महा आरोग्य व रोग निदान शिबीराचे आयोजन करण्यात आलेले आहे.
हा कार्यक्रम प्राथमिक आरोग्य केंद्र येथे शिबीराचे आयोजन करण्यात आलेले आहे. या शिबीराम़ध्ये नेत्ररोग, स्रिरोग, बालरोग, अस्थिरोग,त्वचा रोग, नाक, कान, घसा, स्वसनरोग अशा आजाराच्या तपासणी व उपचार करण्यात येईल.