Uncategorized

तुमसर-मोहाळी विधानसभा क्षेत्रात चौकोनी संघर्ष?

तुमसर-मोहाळी:-तुमसर मोहाळी विधानसभा क्षेत्रात उमेदवारी भुसवनारे खुप जास्त उमेदवार आहेत. पहिले उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस (अजीत गुट) चे विद्यमान आमदार राजु कारेमोरे त्याच पक्षाचे धनेन्द्र तुरकर हे तरुण व सरपंच पदापासून तर जिल्हा परिषद सभापती पर्यंत पद भूषविले आहेत प्रेमळ स्वभावाचे धनी व प्रफुल्लभाई पटेलांचे निकटचे मानले जात आहे. तसेच दुसऱ्या पक्ष्यातुन काँग्रेस पक्षाचे माजी आमदार अनील बावनकर हे प्रबळ दावेदार म्हणून जोर पकडत आहेत त्यांचे कामे ही भरपूर आहेत पण मागच्या निवडणूकीत त्याची तिकीट कापून राष्ट्रवादीचे राजुभाऊ कारेमोरे ला देण्यात आली व ते जिंकून सुध्दा आले. त्याच प्रमाणे विकास फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष चरण वाघमारे निर्दलिय लढुन हे फक्त आठ हजार मतांनी पराभूत झाले. भाजप पक्षाचे उमेदवार यांनी बत्तीस हजार मते घेतली होती. आता राजेन्द्र पटले सुध्दा उमेदवारी च्या रिंगणात उतरुन गावोगावी प्रचार सुरू केला आहे. त्याचप्रमाणे केके पंचबुधे सुध्दा रिगनात उभे होण्याची इच्छा दर्शवित आहेत ते पण माजी जिल्हा परिषद सदस्य राहिलेले आहेत.

आता बधा जनतेचा कौल कोणत्या नेत्याचा बाजुंनी असतो व जिंकण्याची माळ कोणत्या पुढाऱ्यांच्या गळ्यात घालतात…?

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button