Uncategorized

तुमसर येथे संविधान प्रशिक्षण

तुमसर वार्ता:-तुमसर शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सास्कृतिक भवन, आंबेडकर नगर तुमसर येथे SC, ST,OBC व धार्मिक संविधानाचे हक्क अधिकार सबंधी जनजागृती संविधान जनजागृती व प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी होण्याची आवाहन ” SC, ST व ओबीसी आरक्षण संघर्ष समिती” च्या माध्यमातून सर्व जनतेला १सप्टेबंर २०२४ केली आहे. कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून मा.ॲड. रामटेके सर तर कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. धनराजजी ईडपाते सर उपस्थित राहणार आहेत.

{“

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button