Uncategorized
भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री तर्फे मुख्याध्यापकाचा सत्कार…!
तुमसर वार्ता:-मा.के एस. ईलमुलवार मुख्याध्यापक जिल्हा परिषद हायस्कूल नाका डोंगरी यांचा भंडारा येथे स्टुडंट पोलीस कॅडेट उपक्रमाअंतर्गत पोलीस कवायत मैदान येथे भंडारा जिल्हा चे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री मा. विजय जी गावित यांच्या कडून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले. यावेळी भंडारा जिल्हाचे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक व मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते.
