जिल्हा
प्रवाशाला दुखापत होताच सरळ बस रुग्णालयात नेले असते तर तो प्रवासी जिंवत असता-कल्यानी भुरे
संपुर्ण महाराष्ट्रात लाखोंच्या संख्येने लोकांपर्यंत पोहचणारा
पोलीस कि आवाज न्युज
भंडारा जिल्हा वार्ता:-भाजप महिला आघाडी चे जिल्हा अध्यक्ष कल्याणीताई भुरे व त्यांचे सहकारी महिला पदाधिकारी यांनी आगार प्रमुख सारिका लिमजे यांना भेट देऊन गोंदिया-तुमसर-भंडारा ह्या बसमध्ये एका प्रवाशाची प्रकृती बिघडल्याने तो बेशुध्द पडल्यावर साथीदारांनी रुग्णालयात नेण्याची विनंती बस वाहकाला केली परंतु प्रवाशाला प्राथमिक उपचार न मिळाल्याने ही घटना घडली . प्रकरण माहिती पडताच आगार व्यवस्थापकासी भाजपा महिला आघाडी चे अध्यक्ष कल्यानी भुरे, गिता कोंडेवार, शोभा लांजेवार, प्रियंका कटरे तसेच कृष्णा पाटील यांनी निवेदन देऊन त्या परिवारास नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी निवेदनात केली.





