क्राइम
घानोड येथे दारु भट्टीवर सिहोरा पोलीसांची धाड!
संपूर्ण महाराष्ट्रात लाखोंच्या संख्येने लोकांपर्यंत पोहचणारा
पोलीस कि आवाज न्युज मिडिया
तुमसर वार्ता:-तुमसर तहसील मधिल सिहोरा पोलीस स्टेशन अंतर्गत घेणाऱ्या घानोड गावाच्या वनपरिक्षेत्रात अवैध हात भट्टी दारु वर धाड मारुन आरोपी अजय बागडे राह. सोंड्या यांच्याकडून ८ प्लास्टिक थैल्या २४०किलो ग्राम मोहपास सडवा मोह फुल आणि अशी काही साहित्य मिळुन ३४,०००/-रुपयांचा मुद्दे माल जप्त करुन आरोपी विरुद्ध महा. दारु निषेध अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
पुढील तपास

सिहोरा पोलीस स्टेशन चे ठाणेदार नितीन मदनकर




