सामाजिक
लोकराजे राजर्षी छत्रपती शाहूमहाराज पुण्यतिथीनिमित्त पुस्तकांचा वाटप

तुमसर वार्ता:-दि.6.5.2024.ला लोकराजे राजर्षी छञपती शाहूमहाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त माल्यार्पण करुन विनम्र अभिवादन करण्यात आले व लायब्ररीला 102 पुस्तके भेट म्हणून देणात आले.




बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक उत्सव समिती कडून जयंतीच्या देगणी मधुन वाचलेल्या पैसातुन डाॅ.बाबासाहेब आंबेडकर ई-वाचनालय येथे पुस्तकाचे विमोचन स्मारक समितीचे सचिव ॲड.विलास माटे,अक्षय शामकुल, अध्यक्ष डाॅ.बाबासाहेब आंबेडकर सार्व.उत्सव समीती आणी उपस्थित मान्यवर सिद्धार्थ मेश्राम,ॲड.विलास माटे,निलेश वासनिक, आलोक बन्सोड, राजेश काबंळे, शैलेश रोडगे,प्रदिप भरेणकर, खांडेकर, विक्रांत कांबळे,सतिश रंगारी,हष॔ल चौरे व लायब्ररीतील मुले मुलीनी उपस्थित होते.




