प्रधानमंत्री नरेन्द्र भाई मोदीजी यांच्या नेतृत्वात देशाचा निरंतर विकास-राष्ट्रीय नेते प्रफुल्ल भाई पटेल
महाराष्ट्र एवं मध्यप्रदेश में एकसाथ प्रसारित
पोलीस कि आवाज न्यूज़ मीडिया
भंडारा गोंदिया जिला वार्ता:- दिनांक १६/०४/२०२४ रोज मंगळवार ला नाकाडोंगरी,ला राष्ट्रीय नेते खासदार श्री प्रफुल पटेल यांनी भंडारा – गोंदिया लोकसभा क्षेत्रातील महायुतीचे उमेदवार श्री सुनील मेंढे यांच्या प्रचारार्थ कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित केले. मागील १० वर्षात देश प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत असून देशाचे यशस्वी
प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात देशाचा निरंतर विकास होत आहे.
.

सरकार द्वारा सर्वसामान्यांसाठी आयुष्यमान भारत योजनेमुळे गरिबांना 5 लाख पर्यंत आरोग्य विमा, विश्वकर्मा योजना, बेरोजगारांसाठी मुद्रा लोन, गरिबांना मोफत राशन, प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून गरिबांना घरे, किसान सन्मान योजना यासारख्या अनेक योजनांच्या माध्यमातून प्रगतीच्या मार्गावर अग्रसर होत आहे. महायुतीचे उमेदवार यांना निवडून दिल्यास आम्ही दोन्ही मिळून राज्य प्रशासन व केंद्र प्रशासनाच्या सर्व योजना राबवून या भागाचा विकास करू असे आश्वासन श्री प्रफुल पटेल यांनी संबोधतांना दिले.


सर्वश्री प्रफुल पटेलजी, राजूभाऊ कारेमोरे, देवचंद ठाकरे, अभिषेक कारेमोरे, डॉ सचिन बावनकर, के. के. पंचबुद्धे, राजेश देशमुख, कपिल जैन, सुमित गौपाले, शालिक गौपाले, राजेश उके पत्रकार, अमृत सोनवाने, संजय जयस्वाल, शालिक सहारे, विलास गौपाले,राहुल जैन, टींकु यादव,धनु निनावे, किशोर चौधरीला अनिल द्रुगकर, कल्याणी भुरे, रुप्राज सोनवाने, सुरेश गोखले, हरिराम गौपाले, गोल्डी घडले, बिंदुताई उके, नितेश करकडे, माणिक नांदगाये, देशमुख गुरुजी, अवि राऊत, वाल्मिक राऊत, गणेश बोरकर, विनायक उके, आकाश झोडे सहित मोठ्या संख्येने पदाधिकारी व मतदार उपस्थित होते.

