राज्य

विज कटौतीमुळे परिसरातील नागरिक त्रस्त…

गोबरवाही वार्ता:-उष्णतेचे दिवस सुरु झाले असून वेळोवेळी विद्युत प्रवाह खंडीत होत असल्याने गोबरवाही व नाकाडोंगरी परिसरातील नागरिक त्रस्त झाले असुन विद्युत बिल सुध्दा जास्त येत असल्यामुळे परिसरातील जनता त्रस्त झाली आहे.
विज खंडीत होत आहे अशी पुर्व सुचना न देता वारंवार विद्युत पुरवठा खंडीत होत आहे ज्यामुळे घरामध्ये लागलेले विद्युत उपकरण जसे पंखा, कुलर, टी. व्ही. फ्रिज बिघडण्याच्या स्थितीत येऊ शकतात व विद्युत ग्राहकांना याचा भुदंड बसु शकतो. पोलीस कि आवाज न्युज मिडिया च्या माध्यमातून ग्राहकांची समस्या लक्षात घेता गोबरवाही सब स्टेशन, तुमसर डिविजन, तसेच विद्युत विभागिय कार्यालय भंडारा ने दखल घेण्याची गरज आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button