राज्य
तो कोण अभियंता आहे ? जो पवनारखारी ग्रामपंचायत मध्ये निस्क्रुष्ट दर्जाचे काम करवतोय…
पवनारखारी गट ग्रामपंचायत गणेशपुर येथील
संपूर्ण महाराष्ट्रात सर्वात जास्त लोकांपर्यंत पोहचणारा
पोलीस कि आवाज न्युज डिजिटल मिडिया

तुमसर वार्ता-भंडारा जिल्ह्यातील तुमसर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या गट ग्रामपंचायत पवनारखारी येथील गणेशपुर ह्या गावात ठक्कर बाबा सिमेंट रस्त्याचे बांधकाम अतिशय निस्क्रुष्ट दर्जाचे काम झाले. त्यामध्ये ईन्जिनीअर पं. स. व ठेकेदार, यांच्या संगमताने असा निस्क्रुष्ट दर्जाचे काम झाले असे निदर्शनास आले झालेल्या कामाची चौकशी करुन कोणत्या अधिकाऱ्यांच्या आशिर्वादाने ह्या संपुर्ण कामाचा बिलिंग, एम बी. व अंदाजपत्रकानुसार कसे काय मंजुर झाले याची उच्चस्तरीय चौकशी होने आवश्यक आहे.
चौकशी झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कार्यवाही होणार काय❓ह्याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.




