क्राइम
गोबरवाही परिसरात सट्टा व्यवसाय सुरु…
संपूर्ण महाराष्ट्रात लाखोंच्या संख्येत लोकापर्यंत पोहचणारा
पोलीस कि आवाज न्युज डिजिटल मिडिया
भंडारा जिल्हा:-नुकतेच रश्मिता राव उप विभागीय पोलीस अधिकारी यांनी तुमसर शहरात IPL सट्टा व्यवसायावर धाड मारली व त्याच्या वर कार्यवाही करण्यात आली परंतु जिल्ह्यातील गोबरवाही गाव व परिसरात सट्टा व्यवसाय सुरु असल्याचे चित्र दिसत आहे. तिथले बिट जमदार यांनी लक्ष देण्याची गरज आहे.


.


बातमी प्रकाशित होताच प्रशासन कोणती कार्यवाही करते ह्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.







