देश
राजकारण कि ठेकेदारी…?

संपूर्ण महाराष्ट्रात सर्वात जास्त लोकांपर्यंत पोहचणारा
पोलीस कि आवाज न्युज डिजिटल मिडिया
संपादकीय वार्ता
-तुमसर तालुक्यातचं नव्हे तर संपूर्ण जिल्हात काही पदाधिकारी व नेता, राजनीती च्या नावावर ठेकेदारी करित असतांना पहावयास मिळत आहे, परंतु जनतेला ह्या विचारांचा धोका उद्भवु शकतो. अशी माहिती जाणकार लोकांपासून मिळत आहे.
संविधान निर्माते बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातील जनतेला मतदानाचा अधिकार दिला तो जनतेंनी आपल्या मतदानाचा स्वाभिमानाने मतदानाचा उपयोग करून आपल्या मताचा उपयोग विकासाच्या कामाला गती प्राप्त होईल जनेकरुन आपला देश प्रगतिपथावर जाऊन उचांक गाठेल!




