राज्य
तुमसर तालुका विधी सेवा समिती द्वारा कायदेविषयक साक्षरता शिबीर…!
संपूर्ण महाराष्ट्रात सर्वात जास्त लोकांपर्यंत पोहचणारा

पोलीस कि आवाज न्युज डिजिटल मिडिया
तुमसर वार्ता:- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण भंडारा अंतर्गत…

तालुका विधी सेवा समिती तुमसर कडून माडगी परिसरात श्री. अतुल हिंगे राह. माडगी यांच्या उस शेतात जावुन (पी. एल. व्ही. ) एम. एम. बावनकर, अश्लेशा कुंभलकर यांनी उसतोड कामगार यांच्या समस्या जानुन कायदेविषयक सल्ला व मार्गदर्शन आणि तालुका विधी सेवा समिती च्या कार्याविषयी माहिती देण्यात आली.




