राज्य
आधंळगाव पोलीस स्टेशन चे नवीन थानेदार विवेक सोनवणे रुजु …!
संपुर्ण महाराष्ट्रात सर्वात जास्त लोकप्रिय
पोलीस कि आवाज न्युज डिजिटल मिडिया

भंडारा जिल्हा वार्ता:-मोहाळी तालुक्यातील आधंळगाव पोलीस स्टेशनला विवेक सोनवणे रुजु झाले आहेत.ते पुर्वी स्थानिक गुन्हे शाखा भंडारा, कुही, रामटेक, अरोली, कळमेश्वर येथे कार्यरत होते. कुही व अरोली पोलीस स्टेशन मध्ये ठाणेदार पदावर कार्यरत होते.


आधंळगाव पोलीस स्टेशनला नितीनचंन्द्र राजकुमार
यांच्या स्थानांतर झाल्यानंतर त्या ठिकाणी रुजु झाले.
ते रुजु होताच . त्यांनी पोलीस कि आवाज न्युज डिजिटल मिडिया ला म्हटले की कायदा, शांतता व सुव्यवस्था चे कडेकोटपणे पालन करु व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या सुचनेनुसार कार्य करु.




