भंडारा जिल्ह्यात पोलीस विभागात प्रशासकीय बदल्या
संपूर्ण महाराष्ट्रात सर्वात जास्त लोकप्रिय
पोलीस कि आवाज न्युज डिजिटल मिडिया

भंडारा जिल्हा वार्ता:-राज्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने केन्द्रीय निवडून आयोग व पोलीस महासंचालक मुंबई यांच्या सुचनार्थ नागपूर परिक्षेत्र आंतरजिल्हा पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षक यांचे स्थानांतर करण्यात आले.
नागपुर ग्रामीण मधुन सुनील कामळी, अरविंद मोहोळ, प्रविण सयाम, पुष्पलाल आकरे, परमेश्वर आगाशे यांची भंडारा येथे तर भंडारा येथुन अरविंद जगणे, प्रविण हारकुंडे, त्रुप्ती खंडाईत, यांची नागपुर ग्रामीण मध्ये बदली झाली आहे.
भंडारा जिल्ह्या अंतर्गत बदल्या
पोलीस निरीक्षक राजेश थोरात साकोली येथुन नक्सल सेल, रमाकांत कोकाटे लाखांदूर येथुन साकोली, सचीन पवार नक्सल सेल मधुन लाखांदूर, राजेंद्र गायकवाड करडी येथुन लाखनी, प्रशांत मिसाळे अड्याळ येथुन वाचक शाखा, हेमंत पवार दिघोरी येथुन भंडारा, संजय खोकले साकोली येथुन तुमसर, विरसेन चहांदे पालांदुर येथुन पवनी, धनंजय पाटील भंडारा येथुन अड्याळ, अमरदास धंदर तुमसर येथुन दिघोरी, विलाश मुंडे लाखांदूर येथुन करडी, नितीनचंन्द्र राजकुमार आंधलगाव येथुन गुन्हे शाखेत, विवेक सोनवने गुन्हे शाखेतुन आंधलगाव, सुनील राउत पवनी येथुन पालांदुर, ऋषीदास तांडेकर वाचक शाखा, घनश्याम नवखरे कारधा येथुन आर्थिक गुन्हे शाखा, अमर मखान पठाण पवनी येथुन वाचक शाखा, नितीन विटोले कारधा येथुन आर्थिक गुन्हे शाखा, प्रेमनाथ पालांदुर येथुन डायल ११२ , महेंद्र शहारे वरठी येथुन पवनी, लक्ष्मण जाधव लाखनी येथुन गोबरवाही, अमोल तांबे लाखनी येथुन सिहोरा, किरण अवताळे तुमसर येथुन कारधा, सुमीत्रा साखरकर पवनी येथुन साकोली, पुनम कुंभरे साकोली येथुन पवनी, रुपेश कुंभरे गोबरवाही येथुन पालांदुर, प्रविण पाटील आर्थिक गुन्हे शाखेतुन तुमसर, विजयसिंह गोमलाळु आर्थिक गुन्हे शाखेतुन लाखांदूर येथे स्थानांतर करण्यात आले.

स्थानांतर करण्यात आलेल्या पोलीस उप निरीक्षकांना तात्काळ कार्यमुक्त करण्याची जबाबदारी पोलीस अधीक्षकाची राहणार असून बदली झालेल्या पोलीस अधिकारी नविन नियुक्ती केलेल्या ठिकाणी वेळेत हजर न झाल्यास शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात यावे असे आदेश पोलीस महासंचालकाच्या सुचनेनुसार मिळालेले आहेत.



