जिल्हा
ग्रामीण सचिवालय बनले गंदगीचे साम्राज्य
संपूर्ण महाराष्ट्रात सर्वात जास्त प्रभावशाली
पोलीस कि आवाज न्युज डिजिटल मिडिया

तुमसर वार्ता-तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी गावात ग्रामीण सचिवालय ची ईमारत आहे. ग्रामीण सचिवालयला मिनी मंत्रालय चा दर्जा असते ज्यामध्ये अनेक विभागाचे शासकीय कार्यालये असतात परंतु नाकाडोंगरी चा ग्रामीण सचिवालय ची स्थिती दयनीय परिस्थितीत आहे ज्यामध्ये स्वच्छता कोषो दुर आहे. ज्यामध्ये शौचालय व मुतारी घरामध्ये गंदगीचे साम्राज्य पसरलेले आहे. शासनाकडून ग्रामीण सचिवालयाच्या ईमारतीला रंगरंगोटी झाली नसल्याचे दिसून आले.



त्यामुळे शासनाने जनतेच्या आरोग्य लक्षात घेऊन ग्रामीण सचिवालय च्या ईमारतीला स्वच्छता करिता लक्ष देण्याची गरज आहे.



