देश
मॅग्नीज ओर इंडिया लिमिटेड डोंगरी बुजुर्ग खान द्वारा आंदोलन कर्त्यांना आश्वासन
संपूर्ण महाराष्ट्रात सर्वांत जास्त प्रभावशाली
पोलीस कि आवाज न्युज डिजिटल मिडिया

तुमसर वार्ता-मॅग्निज ओर इंडिया लिमिटेड डोंगरी बुजुर्ग औद्योगिक मॉईल येथे स्थानिक नागरिकांनी पाणी बंद करुन आंदोलन केले, त्या आंदोलनात स्थानिकांना रोजगार व सी एस आर अंतर्गत खदान परिसरातील विकास व अनुकंपा भरती या सर्व मागण्या आंदोलन निवेदनात दिले त्यावेळी कार्मिक सिंग यांनी वरीष्टांना कळवु तसेच इतरही मागण्या सोडविण्यासाठी प्रयत्न करु मान.अत्रे मेकॅनिकल प्रमुख व मान.भुतांगे ईएमडी प्लांन्ट प्रमुख यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन आश्वासन दिले.

ह्या आंदोलन कर्त्यांमध्ये तोपलाल रहांगडाले माजी सरपंच, विवेक रहांगडाले सदस्य पं.स. तुमसर ,शाम बिसने, रणदीप कुमरे,भुपेन्द्र रहांगडाले व ईतर ग्रामवासी उपस्थित होते.
येणाऱ्या पंधरा दिवसांत मागण्या पूर्ण न झाल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.




