देश

लेफ्टनंट चषक पटले यांचा सत्कार…!

संपूर्ण महाराष्ट्रात सर्वांत जास्त लोकप्रिय

विशेष अतिथी भंडारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक लोहित मतानी साहेब, व उपविभागीय पोलीस अधिकारी रश्मिता राव उपस्थित होत्या.


ह्या सत्कार समारंभाच्या प्रसंगी पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी सांगितले की चषक पटले जिल्ह्यातील युवकांसाठी आदर्श ठरला असुन युवकांनी भंडारा जिल्हात युपीएससी, एमपीएससी तसेच स्पर्धा परीक्षेत यश मिळवावे अशी माझी मनापासून इच्छा होती ती चषक पटले यांनी पुर्ण केली आहे याचा मला सार्थ अभिमान आहे.


त्यावेळी ह्या कार्यक्रमाला आरोग्य व शिक्षण सभापती रमेश पारधी,नंदु रहांगडाले सभापती प.स.तुमसर , नंदु बनकर जि.प.सदस्य ,वादुमल राणे सरपंच गा.प., राजकीय, सामाजिक कार्यकर्ते, तसेच प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button