जिल्हा
माजी आमदार अनिलभाऊ बावनकर यांनी केली दिवाळी निमित्त बॅंकेत पुजा अर्चना…!

संपूर्ण महाराष्ट्रात सर्वांत जास्त पसंतीदा
पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क/चॅनल

तुमसर तालुका वार्ता– तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी गावात दि -मुबंई सहकारी पतसंस्था मर्या-तुमसर शाखा -नाकाडोंगरी बॅंकेचे अध्यक्ष व माजी आमदार अनिलभाऊ बावनकर यांनी सहकारी पतसंस्थेत येऊन बॅंकेचे कर्मचारी व मित्र परिवारासोबत दिवाळी निमित्त पुजा अर्चना पार पाडली, त्यावेळी डॉ.सचीन बावनकर, कपील जैन,सुमीत गौपाले (सरपंच), गोल्डी घडले,शालीक गौपाले,निरु मस्की, राजेश ऊके (पत्रकार), तसेच बॅंकेचे व्यवस्थापक अजहर सिद्दीकी, सोनिया पंचभाई, संकेत मेश्राम आदी उपस्थित होते.

माननीय माजी आमदार अनिलभाऊ बावनकर यांनी क्षेत्रातील जनतेला दिवाळी निमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या.




