देश
“माहिती चा अधिकार अधिनियम -2005” अधिनियम अधिक बळकट बनने काळाची गरज.
१ लाख 55,000 विझीटर्स असलेला
संपुर्ण महाराष्ट्रात झपाट्याने वाढत असलेला
संपुर्ण महाराष्ट्रात झपाट्याने वाढत असलेला
पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क
संपादकीय वार्ता – आजच्या काळात भ्रष्टाचार अधोगती ला पोहचत आहेत.

वृत्तपत्रे,टी.व्ही.चॅनल ,”डीजीटल मिडिया”
च्या माध्यमातून कोणताही भ्रष्टाचार जनतेच्या व केंद्र-राज्य शासनाच्या लक्षात आणून देऊन कार्यवाहीस करण्यास बाध्द करतो पण त्याव्यतिरिक्त सामान्य नागरिकांना न्याय मिळण्यासाठी व कामामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने कायद्या मध्ये संशोधन करुन “माहिती चा अधिकार अधिनियम -2005 ला अधिक प्रभावशाली, बळकट बणवने ही काळाची गरज आहे , त्यामुळे भ्रष्टाचारावर अंकुश लागेल.




