देश
माहिती चा अधिकार अधिनियम 2005 एकाच जिल्ह्यातील वेगवेगळी माहिती!

संपुर्ण विदर्भात झपाट्याने वाढत असलेला
पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क
प्राप्त माहितीनुसार मोहाळी पोलीस स्टेशन अंतर्गत घेतलेल्या उपविभागीय पोलीस अधिकारी भंडारा कडुन संपुर्ण माहिती दिली परंतु आंधळगाव पोलीस स्टेशन अंतर्गत उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी ती माहिती देण्यास नकार दिला.हा कसा एकाच जिल्हात भेदभाव.
सविस्तर वृत्त असे की एका इसमाने मोहाळी पोलीस स्टेशन अंतर्गत माहिती मागितली ती पण अधुरी पण आंधळगाव पोलीस स्टेशन अंतर्गत माहिती मध्ये आरोपीचे नावे व संपूर्ण विवरण मिळालाच नाही, परंतु अर्जदाराने DGP मुंबई ,IG नागपुर , मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे व *गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना *E-mail* द्वारे कळविले.




