देश

प्रफुल्ल पटेल व सुप्रिया सुळेच्या निवडीचा तुमसरात जल्लोष

पोलीस कि आवाज न्यूज़ नेटवर्क

तुमसर :-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला शनिवारी ता.१० जून २४ व्या वर्धापण दिनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अखेर भाकरी फिरवून राष्ट्रवादीची कार्यकारी अध्यक्ष पदाची मोठी जबाबदारी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांना दिल्याने त्यांच्या निवडीबद्दल तुमसर शहरात राष्टवादी कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी जल्लोष केला.

“पोलीस कि आवाज ” न्यूज़ पेपर शिघ्र प्रकाशित हो रहा है।


शहरातील बावनकर चौक येथे फटाक्यांची अतिषबाजी व पेढे वाटून आंनदोस्तव साजरा करण्यात आला.यावेळी आमदार राजू कारेमोरे,माजी नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे,विधानसभा अध्यक्ष देवचंद ठाकरे,विधानसभा राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष सुनील थोटे, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष राजकुमार माटे,माजी नगरसेवक राजेश देशमुख,जिल्हा उपाध्यक्षा सरोज भुरे, महिला शहर अध्यक्ष पमा ठाकूर, माजी नगरसेवक सलाम तूरक, विक्रम लांजेवार, तिलक गजभिये, संदीप पेठे, नेहा मोटघरे, संदेश डुंबरे, प्रशांत मलेवार, मनोहर साठवने,दीपक उईके आदिवासी नेता, माजी नगरसेविका कविता साखरवाडे, नंदा डोरले, शालिनी पेठे,सुमित मलेवार, मीना गाढवे, शैलेश साखरवाडे, मनोज वासनिक नानू परमार आदी कार्यकर्ते पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button