सामाजिक
बाल कलाकार राहुल महाराज यांच्या किर्तनाच्या माध्यमातून गावोगावी जनजागृती

तुमसर तहसील वार्ता-
तुमसर तालुक्यातील आष्टी गावातील एक बाल किर्तन कलाकार उदयास आला.

ते आपल्या किर्तनाच्या माध्यमातून गावोगावी जाऊन अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, देशभक्ती एकात्मता अशा विविध विषयांवर किर्तन करुन जनजागृती करुन लोकांच्या जीवनात कसे जगावे व कसे मरावे हे सांगतात कारण मनुष्याचा जन्म एकवेळा मिळतोय त्या जिवणाचा भरपुर आनंद घेऊन चांगल्या कार्यात उपयोगी आणावे त्यांच्या किर्तनामध्ये सर्व लोकं त्यांच्या किर्तणात रमुन बसुन किर्तनाचा आश्वाद घेतात.
किर्तनाची एक झलक



