जिल्हा
भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील हवामानाचा अंदाज

पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क
“पोलीस की आवाज न्युज नेटवर्क” च्या माध्यमातून तुमसर तालुक्यातील हवामानाचा अंदाजपत्रक नुसार तुमसर तालुक्यातील वातावरण अशंता ढगाळ राहील आणि पावसाची शक्यता कमी प्रमाणात आहे,वाऱ्याचा वेग तासीप्रमाणे सात कि.मी.आहे.हवामान अंदाजानुसार पेरणी खतव्यवस्थापन,पिक संरक्षण, सिंचनाच्या आदी बाबीचे नियोजन करावे हेच हवामानाचे अंदाज आहे.




