जिल्हा
महात्मा गांधी रोजगार हमी योजना अंतर्गत आष्टी गावात तलावाचे काम सुरू
पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क

मिळालेल्या माहितीनुसार आष्टी गावात पांडा तलाव येथे महात्मा गांधी रोजगार हमी योजना अंतर्गत तलावाच्या कामाच्या खोलीकरणाचे भुमिपुजन २०० मजुरांच्या उपस्थितीत सरपंच ईश्वर गौपाले यांच्या हस्ते भुमीपुजन करुन कामाची सुरुवात करण्यात आली.

याप्रसंगी उपसरपंच प्रिती सोनवाणे , डॉ.अमृत सोनवाने ,चतुर्थ नेवारे,अजय गौपाले,दंत्ता नागपुरे,
कविता भालेकर(सर्व ग्रा्.प.स.), रोजगार सेवक सुंदर गौपाले आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.



