जिल्हा

तुमसर-मोहाळी तालुक्यातील पोलीस पाटील व कोतवाल भर्ती मध्ये चौकशी करण्यासाठी माननिय जिल्हाधिकारी योगेश कुंभजेकर यांना निवेदन

पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क

मिळालेल्या माहितीनुसार तुमसर मोहाळी तालुक्यातील पोलीस पाटील व कोतवाल भर्ती प्रकरणात खगोल चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ऑल इंडिया स्टुडटंस मार्फत अध्यक्ष वैभव चोपकर, उपाध्यक्ष रवि बावने,सचिव मिणाक्षी मेहर यांनी

माननिय जिल्हाधिकारी योगेश कुंभजेकर यांना आपल्या निवेदनात दिले.


यांनी आपल्या निवेदनात असे नमुद केले कि मागन्या गांभीर्याने घेऊन कार्यवाही केली नाही तर येत्या १५ में २०२३ला आंदोलन घ्यावा लागेल याला शासन जबाबदार राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button