जिल्हा
कत्तलखान्यात नेणाऱ्या ट्रकवर वरठी पोलीसांची कार्यवाही

पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क
भंडारा जिल्हा वार्ता:-
मिळालेल्या माहितीनुसार भंडारा जिल्ह्यातील वरठी पोलीस स्टेशन अंतर्गत बोथली-तुमसर रस्त्यावर आयसर ट्रक क्रं. MH-36F,3533 चे चालक ईम्राम रियाज खान रा.चंगेरा पो.रजेगाव तह.जिल्हा गोंदिया यांच्या ट्रकमध्ये २२जिवंत गौवंश जनावरे (गाय)अपुऱ्या जागेत निर्देयतेने त्यांना यातना होईल अशा स्थितीत कोंडुन कत्तलीकरिता वाहनात नेत असताना मिळुन आला.
आरोपीच्या ताब्यातून सात लाख विस हजाराचा जप्त करण्यात आल्याने पोलीस स्टेशन वरठी येथे अप.क्रं. ७९/२०२३कलम ५(अ)(ब)९(ब) महाराष्ट्र प्राणी स्वरंक्षन अधिनियम १९७६सह.कलम ११(१)(क)(म)(h)(f)पशु छळ प्रतिबंधक अधिनियम १९९६सह.कलम ११९महाराष्ट्र पोलीस कायदा गुन्हा नोंद करण्यात आला.



