देश
तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी गावात व परिसरात भिम जयंती साजरी करणार

प्राप्त माहितीनुसार नाकाडोंगरी गावात व परिसरात १४ एप्रिल२०२३ ला भिम जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे.
नाकाडोंगरी गावात दरवर्षी प्रमाने ह्यावर्षी सुध्दा डॉ. बाबासाहेब भिमराव आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात येत आहे. १४एप्रिल ला कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ ्ला सकाळी ९.३०पुजा अर्चना व बुध्द वंदना व सांय.६.००वाजे वंदना व भिम रैलीचे आयोजन होणार आहे.
शनिवार दि.१५/०४/२०२३ला सांय.६.००वाजे. वंदना व भोजनदान असेल तर रात्री ८.००वाजे आर्केस्ट्रा(भिम क्रांती जिल्हा सिवनी) होणार आहे.



