देश

नाकाडोंगरी गावात व परिसरात भिम जयंती साजरी करणार

पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क

प्राप्त माहितीनुसार नाकाडोंगरी गावात व परिसरात डॉ. बाबासाहेब भिमराव आंबेडकर यांची जयंती सर्व बौद्ध बांधव साजरी करणार आहेत.

नाकाडोंगरी गावात १४ एप्रिल २०२४ ला सकाळी ९.३० ला पुजा अर्चना व बुध्द वंदना पार पडेल तर सायं.६.००वाजे. वंदना व भव्य रैलीचे आयोजन होईल. आणि शनिवारी सायंकाळी ६.००वाजे. वंदना व भोजनदान राहणार असुन रात्री८.०० वाजे.आर्केस्ट्रा(भिम क्रांती जिल्हा सिवनी) यांचा राहणार आहे.

नाकाडोंगरी गावातील भिम मेळावा उत्सव समिती नाकडोंगरी ने सर्व बौध्द बांधवांना विनंती केली कि कार्यक्रम सफल व शांतीपुर्ण होण्यासाठी सहकार्य करावे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button