जिल्हा

तो मुख्य बांधकाम अधिकारी कोण आहे अशा भ्रष्टाचारी बांधकामाला बढावा देतोय?

पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क

भंडारा जिल्ह्यातील तुमसर तहसील मधील आष्टी गावात बनणारा रस्ता बांधकाम एकदम निम्मे दर्जा चा असल्याने गावातील नागरिकांमध्ये प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे.

हा रस्ता स्व मुलचंद बंसोड यांच्या घरापर्यंत बनत आहे कामाची सुरुवात एकदम धिमी गतीने होत आहे आणि डांबरीकरण रस्ताची रुंदी व जाळी एकदम कमी आहे कदाचीत अंदाजपत्रकाप्रमाने नसावी,अंदाजपत्रकाचा प्रत सुध्दा देण्यात यावी अशी क्षेत्रातील जनतेची मते आहेत.

काम सुरु असताना अंदाजपत्रकाचा आराखडा पण कामाच्या जागेवर लावलेला नसल्याने परिसरातील जनतेने

*उपविभागीय अंभियंता महाजन साहेब* व साईडचे ज्युनिअर ईंन्जिनीअर तुरक साहेब हे भ्रष्टाचारामध्ये लिप्त असावे असा परिसरातील जनतेचा आरोप आहे.

ही बाब जिल्हा परिषद बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता पर्यंत पोहचली आहे, काही दिवसानंतर कार्यकारी अभियंता कोणती कार्यवाही करतात ह्याकडे सर्वांचे लक्ष केन्द्रीत आहे.

रस्ता बांधकामाचे परिक्षण क्वालिटी कन्ट्रोल विभागाकडुन करण्याचे ठरले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button