Uncategorizedजिल्हा

भंडारा शहरात हनुमान जयंती भरघोषात साजरी करण्यात आली.

पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क

भंडारा जिल्हा वार्ता:-भंडारा शहरात हनुमान जयंती निमित्त हनुमान जन्मोत्सव समीती भंडारा द्वारे भव्य शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेत जयश्रीराम, जयहनुमान ह्या जयघोषाने वातावरण हर्ष उल्लाशमय झाले.

ह्या भव्यशोभायात्रेत आमदार नरेंद्र भोंडेकरजी, विधान परिषद सदस्य परिनय फुके,अमीत बिसने, संजय कुंभलकर, रुबी चड्डा, प्रभात मिस्रा,जयश्री बोरकर, मालाताई बघमारे, विवेक पडोळे, मनोज साकुरे, कैलास तांडेकर, याच्यासह मोठ्या संख्येने अनेक हनुमान भक्त उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button