जिल्हा
पोलीस स्टेशन तुमसर ला नवीन ठानेदार मा.निलेश ब्राम्हने रुजु

पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क
भंडारा जिल्हा वार्ता :-भंडारा जिल्ह्यातील तुमसर पोलीस स्टेशन मधील ठानेदार मा. चिंचोलकर यांचे स्थानीय गुन्हे शाखा भंडारा येथे स्थानांतरण झाले. यांच्या ठिकाणी पोलीस निरीक्षक पदावर मा. निलेश महादेवराव ब्राम्हने रुजु झाले. त्यापुर्वी ते वर्धा जिल्ह्यात सेवाग्राम ला होते. *पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क* ला माहिती देतांनी सांगितले कि ते शांततेसाठी सोबत आहेत,परंतु शांतता भंग करणाऱ्यावर आणि अवैध धंदेवाल्यांवर कार्यवाही करु. कायदा ,शांतता व सुव्यवस्था चे कडेकोट पने पालन करु.



