राज्य

मा.ना. श्री.सुधीर मुनगंटीवार,मंत्री, वने, सांस्कक्रुतिक कार्य, मस्तव्यवसाय महाराष्ट्र राज्य यांचा दैनंदिन कार्यक्रम

पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क

मा.सुधीर मुनगंटीवार मंत्री जी यांच्या कार्यालयातुन मिळालेली माहिती

बुधवार, दि.१५ मार्च, २०२३

सकाळी ११.०० वा.
विधान सभा
शासकीय कामकाज
अर्थसंकल्पीय मागण्यावर चर्चा व मतदान (पहिला दिवस)
विधान भवन

दुपारी १२.०० वाजता
विधान परिषद
शासकीय कामकाज.

दुपारी ०३.०० वाजता
शेतकऱ्यांच्या विविध मागण्याकरीता नाशिक ते मुंबई पर्यंत निघालेल्या मोर्चातील प्रतिनिधींसमवेत चर्चा करण्यासाठी बैठक
स्थळ: मा. मुख्यमंत्री महोदयांचे समिती कक्ष, विधानभवन, मुंबई.

सायं ०५.०० वाजता
गोदा आरती संदर्भात बैठक…
स्थळ: दालन क्र १०५, पहिला मजला, विस्तारीत इमारत, मंत्रालय, मुंबई

सायंकाळी ०६.०० वाजता प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या नोंदणीकृत संस्थाना सहाय्यक अनुदान समिती बैठक..
स्थळ: दालन क्र १०५, पहिला मजला, विस्तारीत इमारत, मंत्रालय, मुंबई

सायंकाळी ०६.३० वाजता
भारतरत्न पंडीत भिमसेन जोशी शास्त्रीय संगीत क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था अनुदान सम‍िती बैठक..
स्थळ: दालन क्र १०५, पहिला मजला, विस्तारीत इमारत, मंत्रालय, मुंबई

सायंकाळी ०७.०० वाजता
सुपुत्र आणि सुप्रसिध्द गायक श्री नितीन मुकेश यांचा शतायु मुकेश या कार्यक्रमास उपस्थिती
स्थळ: विधानभवन

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button