राज्य

निराधार लाभार्थ्यांना मानधनात वाढ होने काळाची गरज

पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क

पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क संपादकीय वार्ता:-आधुनिक युग महागाईने व्याप्त असल्याने ह्या काळात संजय निराधार, दिव्यांग, श्रावणबाळ ह्या योजने अंतर्गत मिळणाऱ्या अनुदानात वाढ करण्याची काळाची गरज आहे आणी प्रत्येक महिण्याला मिळने आवश्यक आहे.मानधन आता सध्या १,०००रु मिळते पंरतु हे फार कमी आहे.

अशी परिसरातील लाभार्थ्यांची मागणी असल्याने शासनाने ह्या बाबिकडे लक्ष देण्याची गरज आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button