महादेव देवस्थान धुटेरा येथे आमदार राजुभाऊ कारेमोरे यांच्या कडुन महाप्रसाद व संगितमय शिवपुरान कथा

पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क
महाशिवरात्री निमित्य महादेव देवस्थान धुटेरा ता. तुमसर येथे गेल्या ४५० वर्षा पुर्वी पासुन यात्रा भरत असतो त्याच प्रमाणे या वर्षी सुद्धा लाखोच्या संख्येत अधिक भाविकांची गर्दी उसळली, यात्रेप्रसंगी तिन दिवसा पासुन श्री. मनोज योगी महाराज यांचे संगितमय शिवपुरान कथा व दहीकाला आयोजित करण्यात आले होते. भाविक भक्तांनी हर हर महादेव चे जयघोष नारे लावून महाप्रसादाचे आनंद घेतले, यात्रेत आलेल्या भाविक भक्तांकरीता
मा. श्री. राजु माणिकरावजी कारेमोरे आमदार तुमसर-मोहाडी विधानसभा क्षेत्र, ठाकचंद मुंगुसमारे अध्यक्ष रा.यु.काँ तालुका तुमसर मित्र परीवारा
तर्फे महाप्रसाद व उपासाच्या साबुदाणा खिचडी वितरण करण्यात आले

कार्यक्रमाप्रसंगी शिशुपाल गौपाले मा. उपसभापती पं. स. तुमसर, राजु देशभ्रतार जि. प. सदस्य आष्टी क्षेत्र, उमेश मस्की, सुमित गौपाले, हिराचंद पुराम पं. स. सदस्य, अनिल गौपाले, डुलीत कापगते, कल्याण एके सरपंच ग्रा.पं धुटेरा, मनिराम मस्की, रुषीकुमार गौपाले, जयनारायण गौपाले, निलकंठ देशमुख, तिलक गौपाले, सचिन कावळे, शुभम गभने, नानु परमार, रिंकु ठाकुर, रुपेश बोरकर, निरांजन नागपूरे, महादेव देवस्थान समिती चे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.




