जिल्हा
आमदार राजु कारेमोरे धुटेरा च्या महादेव देवस्थामध्ये नव्याने शिवलिंगाची पुजा करुन अभिषेक केले

★पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क★
महादेव देवस्थान धुटेरा येथे शिवलींग व नंदीची स्थापना करण्यात आली त्याप्रसंगी मा. श्री राजु माणिकरावजी कारेमोरे आमदार तुमसर-मोहाडी विधानसभा क्षेत्र व सौ. रंजीताताई राजू कारेमोरे समाजसेविका यांच्या शुभहस्ते शिवलींग आणि नंदीचे विधी नियमाने पूजा अर्चना करून अभिषेक करण्यात आले या प्रसंगी प्रामुख्याने उपस्थित मा. श्री. ठाकचंद मुंगुसमारे अध्यक्ष रा.यु.काँ तालुका, शिशुपाल गौपाले मा. उपसभापती पं.स.तुमसर, मा. राजुभाऊ देशभ्रतार जि. प. सदस्य आष्टी, मा. कृष्णकांत बघेल जि. प. सदस्य चिखला क्षेत्र, उमेश जी मस्की, डुलीत कापगते, निरांजन सोनवाणे, सचिन कावळे, हिराचंद पुरामकर पं. स. सदस्य, कल्याण ऊके सरपंच, मनीराम मस्की उपसरपंच, व समस्त भावीक भक्त उपस्थित होते.



