क्राइम
तुमसर आगारातील एसटी बस च्या धडकेत एक युवक ठार तर एक महिला जखमी

पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क:-मिळालेल्या माहितीनुसार तुमसर तालुक्यातील खापा गावाजवळ विहिरगाव फाट्यावर ३वाजे. सुमारास शेतात धान रोवणी साठी जात असतांना योगेश धनराज राखळे आणी धुरपता हलमारे रा.खापा यांच्या दुचाकी वाहनाला भरधाव एसटी बसने जोरदार धडक देल्याने दोन्ही खाली कोसळले जोरदार मार लागुन योगेश चा जागीच म्रुत्यु झाला व महिलेला गंभीर जखमी झाल्याने तुमसर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
घटनेची माहिती होताच तुमसर पोलीस स्टेशनमध्ये एसटी चालकाविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला.



