जिल्हा

माजी आमदार चरण वाघमारे यांच्या वर उच्च न्यायालयाचा दणका, जि. प.उपाध्यक्ष अपात्ररतेच्या मार्गावर

★पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क★ भाजपा पक्षातुन निष्काशित झालेले माजी आमदार चरण वाघमारे यांना उच्च न्यायालयाचा नागपुर खंडपिठाने चांगलाच दणका दिला. यांच्या सह जि. प. उपाध्यक्ष संदीप ताले ,उमेश पाटील व द्रुपदा मेहर यांची पक्षाअंतर बंदी कायद्यानुसार होणारी कार्यवाही भंडारा जिल्हाधिकाऱ्याकडे न होण्याची याचीका उच्च न्यायालयात खारीज केली असुन आता ह्या तिघांवर अपात्रतेची सुनावणी भंडारा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या न्यायालयात होणार आहे.

भंडारा जिल्ह्यातील सर्वांचे लक्ष एक महिन्याच्या आत होणाऱ्या सुनावणी कडे लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button