जिल्हा
नाकाडोंगरी गावात मडंई च्या निमित्ताने अखाडा परिसरात डंडार कार्यक्रम

★पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क U-tube नेटवर्क चँनल ★:-दरवर्षी प्रमाने तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी गावात अखाडा परिसरात डंडार चे कार्यक्रम आयोजित करण्यात आले त्यामध्ये बहसंख ग्रामस्थांनी सहभाग केला. कार्यक्रम पुर्णतः मोफत होता. व्हिडीओ मध्ये रंडार कार्यक्रम ची झलकीया.




